Hanuman Jayanti Archives - TV9 Marathi

भारताने हनुमानाप्रमाणे संजीवनी द्यावी, ब्राझीलच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र

भगवान श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे हनुमानजींनी हिमालयातून संजीवनी आणली, त्याप्रमाणे भारताने मदत करावी, अशी विनंती ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. (Brazil President Jair Bolsonaro writes to PM Modi)

Read More »

हनुमानासारखे पर्वत उचलायचे नाहीत, जयंतीला घरीच थांबा, शब्ब-ए-बारातची प्रार्थनाही घरातच करा : अजित पवार

पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं. (Ajit Pawar on Hanuman Jayanti Shabbe Baraat)

Read More »