happy birthday Archives - TV9 Marathi
Sanjay Raut Birthday Special

Happy Birthday Sanjay Raut : सत्तेच्या सारीपाटावरचा मोहरा ‘संजय राऊत’

सत्तेच्या सारीपाटावरचा एक महत्त्वाचा मोहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज (15 नोव्हेंबर) वाढदिवस

Read More »

Shahrukh khan birthday : शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांची शाहरुखच्या बंगल्याबाहरे गर्दी

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज (2 नोव्हेंबर) 54 वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस शाहरुखच्या चाहत्यांसाठी खास (Sharukh khan birthday) असतो.

Read More »

Happy Birthday Dhoni : 38 वर्षीय धोनीविषयी 38 गोष्टी

कल्पक नेतृत्व, तडाखेबाज फलंदाजी आणि वेगवान यष्टीरक्षण या तिन्ही गोष्टींचे मिलन असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी…टीम इंडियाचा विजय होवो अथवा पराभव धोनी हा कायम शांत असतो, म्हणूनच त्याला कॅप्टन कूल या नावाने विशेष ओळखलं जातं.

Read More »