hariyana Archives - TV9 Marathi

भाषा शिकण्याच्या अॅपवर ओळख, ‘लॉकडाऊन’मध्ये भारतीय तरुण परदेशी युवतीसोबत लग्नाच्या बेडीत

रोहतकमध्ये राहणाऱ्या 22 वर्षांच्या निरंजनने मेक्सिकोची रहिवासी असलेल्या 21 वर्षांच्या डॅना झाहोरीशी विवाह केला. (Rohtak resident marries Mexican woman in lockdown)

Read More »

VIDEO: टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा ‘DSP’ रस्त्यावर, काही वेळातच शहर लॉकडाऊन

भारताला 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकून देणारा क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरले आहेत (World Cup Hero on LockDown duty).

Read More »

“मी आलो आहे ना, आता हनीप्रीत-राम रहिमच्या भेटीतील अडचणीही संपतील”

बलात्काराच्या 2 प्रकरणांमध्ये दोषी राम रहिम आणि त्याची सहकारी हनीप्रीत दोघेही (Ram Rahim and Honeypreet meeting) सध्या हरियाणाच्या तुरुंगात बंद आहेत.

Read More »

पाकिस्तानशी बोलणी झालीच, तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर : राजनाथ सिंह

पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी, असं काही जणांचं मत आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला थारा देणं थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरुपाची चर्चा होऊ शकत नाही, असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

Read More »

वीरेंद्र सेहवाग हरियाणातून लोकसभा निवडणूक लढवणार?

चंदीगड: टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग राजकारणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. सेहवाग हरियाणामधून आगामी 2019 लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता

Read More »

तयारीला लागा, लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सूत्र

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात अपेक्षित आहेत. मात्र, या निवडणुकांसोबतच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता बळावली आहे.

Read More »

2019 मध्ये फक्त लोकसभाच नाही, या आठ राज्यातही निवडणूक!

नवी दिल्ली : नववर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले. 2019 हे वर्ष राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कारण यावर्षी लोकसभा निवडणुकांसोबतच आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार

Read More »