harshvardhan jadhav Archives - TV9 Marathi

श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार, औरंगाबादची बजाज कंपनी बंद करा, हर्षवर्धन जाधव यांची मागणी

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद येथील बजाज कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे (Harshvardhan Jadhav demand Shut down Bajaj Company).

Read More »

मला वेडे ठरवणारे दानवे-खैरे दसपट वेडे, घर-दार, संपत्ती घ्या पण जगू द्या, हर्षवर्धन जाधवांचा नवा व्हिडीओ

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा त्यांचे सासरे आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत (Harshvardhan Jadhav Allegations).

Read More »

चंद्रकांत खैरेंचं वय झालंय, त्यांनी निवृत्ती घ्यावी : हर्षवर्धन जाधव

चंद्रकांत खैरेंनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. नव्या मुलांना संधी द्यावी किंवा त्यांच्या मुलाला त्यांनी पुढे आणावं. आता निवांत राहुन नातवंडांसोबत मजेत दिवस घालवण्याचे खैरेंचे दिवस आहेत”, असा टोला हर्षवर्धन जाधव यांनी लगावला (Harshvardhan Jadhav slams Chandrakant Khaire).

Read More »