Hasan Mushrif Archives - TV9 Marathi

ज्यांनी 5 वर्षे गृहखातं सांभाळलं त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला (Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis).

Read More »

अलिकडे फडणवीसांचे मुहूर्त चुकतात, मुश्रीफांचा टोला, भाजपचं आंदोलन म्हणजे पुतना-मावशीचं प्रेम, शेट्टींची टीका

हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली (Hasan Mushrif on Milk Agitation).

Read More »

अहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगरला लॉकडाऊनची कोणतीही गरज नाही. प्रशासनाने सर्व खबरदारी घेतल्याचं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे (Hasan Mushrif on Ahmednagar lockdown need).

Read More »

ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीवर कोर्टाने दणका दिल्याचे वृत्त खोटे, हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

“ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीवर कोर्टात निर्णय बाकी (Hasan Mushrif on Court decision) आहे. कोर्टाने दणका दिल्याचे वृत्त खोटे आहे”, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Read More »