HE Ward Archives - TV9 Marathi

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’जवळचा चहावाला ‘कोरोना’ग्रस्त, चहावाल्याकडे गेलेले पोलिसही क्वारंटाईन

मातोश्रीजवळच्या चहा विक्रेत्याची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याच्या संपर्कातील चौघांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Tea vendor near Matoshree corona positive)

Read More »