Health Minister Rajesh Tope Archives - TV9 Marathi

नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अमरावतीत कोरोना रुग्ण वाढले, राजेश टोपेंची कबुली

नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि भंडाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. (Rajesh tope on Corona patient Increase) 

Read More »

Special Report | पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम?

राज्यात फक्त पुण्यातीलच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असं नाही. तर उपराजधानी नागपूरपासून ते कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत अशीच अवस्था आहे ( Health system in maharashtra).

Read More »

अनलॉकची घाई नको, राज्यात कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते : मुख्यमंत्री

“देशात जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्रात अनलॉक करण्याची घाई करणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे (CM Uddhav Thackeray on Unlock).

Read More »

श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड, राजेश टोपेंच्या सूचना

श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Read More »

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 70 टक्क्यांवर, 4 लाखांपेक्षा जास्त बाधितांना डिस्चार्ज

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आता 70.9 टक्क्यांवर पोहोचलं आहे (Maharashtra Corona Update).

Read More »