शिवसेना एकच आहे, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आज शरद पवारांच्या घरी बैठक होतेय. त्या बैठकीत मी सहभागी होणार आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. ...
औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरणाचा लढा आता न्यायालयात पोहोचला आहे. आधी महाविकास आघाडी सरकारकडून आणि नंतर त्या निर्णयाला स्थगिती देत शिंदे सरकारकडून औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे ...
या दाम्पत्याने मिळून माकडाला या लहानगीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले, तरीही हे माकड त्यांना चकवा देत मुलीच्या अंगावर उडी घेत राहिले. माकडाला तिथून घालवण्यासाठी ...
ज्ञानवापी मशिदीचे व्यवस्थापन करणाऱ्या अंजुमन इंतेझेमिया मस्जिद समितीने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. समितीने मशिदीची पाहणी आणि सर्वेक्षण केले होते, अशा न्यायालय-नियुक्त आयोगाच्या सर्वेक्षण ...
झुबेर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत ...
या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हेमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. ...
महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणात एका आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने भादंवि कलम 302 अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही त्याच्या दोषत्वावर आणि ...
आम्ही जर अशा प्रकारचा आदेश दिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे अर्थात नगरपरिषद किंवा महापालिकांचे अधिकार कमी होतील, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. आता याप्रकरणी पुढील ...
Supreme Court on OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात 19 जुलै रोजीला होणार आहे. तुर्तास नव्या निवडणुकी जाहीर करू नका, असं ...
जे कैदी जामीनाच्या अटी-शर्तींची पूर्तता करू शकत नाहीत, अशा कैद्यांची यादी बनवा. अशा कैद्यांची जामीनावर सुटका होण्याची रखडलेली प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचला, ...