Heart Attack Archives - TV9 Marathi

Deepti Naval | अभिनेत्री दीप्ती नवल यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका, फोर्टिस रुग्णालयात दाखल!

अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या मोहालीतील घरी वास्तव्यास होत्या.

Read More »

‘कोरोना’धास्तीने अडवणूक, खाजगी रुग्णालयात वणवण, प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा उपचारातील दिरंगाईने बळी

यवतमाळ शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. शेख मुस्ताक शेख खलील यांनाही वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले.

Read More »

‘मी राष्ट्रवादीकडून निवडणुकीत उभा होतो, तरीही मला भैयांचे आशिर्वाद होते’, आमदार निलेश लंकेंना अश्रू अनावर

आमदार निलेश लंके यांनी देखील अनिल राठोड यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांना बोलताना अश्रू अनावर झाले (Shivsena leader Anil Rathod demise).

Read More »

25 वर्षांची साथ सुटली, आमिर खानच्या सहाय्यकाचं निधन

आमोस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर आमिर खान, किरण राव आणि टीमने धावाधाव करत त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेले होते (Aamir Khan Longtime Assistant Amos Dies Of Heart Attack)

Read More »
eacher on election duty death

इथे ओशाळला मृत्यू, ‘कोरोना’च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले

हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाला ‘कोरोना’ झाल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला (Chembur Man gets heart attack neighbors deny help fearing Corona)

Read More »

दीर्घायुष्यावर भाषण करताना 65 वर्षीय व्यक्तीचा स्टेजवरच मृत्यू

औषध कंपनीच्या 65 वर्षीय अध्यक्षाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. जेव्हा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला तेव्हा ते मंचावर दीर्घायुष्यावर टीप्स देत होते.

Read More »