Heavy Rain Archives - TV9 Marathi

Jayakwadi Dam | जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, 27 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे 2 ते 4 फुटाने उघडून विसर्ग सुरु आहे. धरणाचे 10 ते 27 दरवाजे चार फुटाने उघडले, तर 1 ते 9 दरवाजे दोन फुटाने उघडले.

Read More »

जायकवाडी धरणातून 50 हजार क्यूसेक पेक्षाही अधिकचा विसर्ग, गोदाकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Big water discharge from Jayakwadi Dam High Alert).

Read More »

Vidarbha Flood Photos | विदर्भात पुराचं थैमान, नागरिक बेहाल, मदतीसाठी एनडीआरएफ दाखल

विदर्भात पूराने थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. घरात पाणी घुसल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

Read More »

Maharashtra Rain | राज्यात दमदार पावसाने खडकवासलासह अनेक धरणं भरली, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

मागील काही दिवसांपासून राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं भरली आहेत (Water storage in Maharashtra Dam).

Read More »

Maharashtra Rain | राज्यात पुढील पाच दिवस पाऊस, पूर्व विदर्भात रेड अलर्ट, पुणे-साताऱ्यात ऑरेंज अलर्ट

20 ऑगस्टला पूर्व विदर्भात ‘रेड अलर्ट’ आहे. पुणे-सातारा 18, 21 आणि 22 तारखेला घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ आहे.

Read More »