help Archives - TV9 Marathi

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाची भीक नको, छत्रपती संभाजीराजेंचा विनोद तावडेंना घरचा आहेर

कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही, अशा शब्दात राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भाजप मंत्री विनोद तावडे यांना घरचा आहेर दिला आहे

Read More »

पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाख, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणार

मुंबई विद्यापीठाकडून राज्यातील पूरग्रस्त भागासाठी 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उर्मिला मातोंडकर कोल्हापूर-सांगलीत

मराठमोळी अभिनेत्री आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवार राहिलेली उर्मिला मातोंडकर सांगली-कोल्हापूरला जाऊन पूरग्रस्तांना मदत करत आहे

Read More »

भाजप आमदारानंतर जयंत पाटलांचीही पूरग्रस्तांच्या मदतीच्या पाकिटावर स्टिकरबाजी

भाजप आमदाराने पूरग्रस्तांना पाठवलेल्या मदतीच्या पाकिटांवर स्वतःचा फोटो छापला म्हणून आगपाखड करणाऱ्या विरोधकांपैकी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्यांचाच कित्ता गिरवलेला दिसत आहे

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी एका तासात हजारो रुपये जमा, व्हॉट्सअ‍ॅपचा सदुपयोग

एरवी सोशल मीडियाचा दुरुपयोग झाल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर येत असतात. मात्र, सोशल मीडियाचा किती सुंदर आणि समाजोपयोगी वापर होऊ शकतो, हेच ‘जिवलग’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने दाखवून दिले आहे.

Read More »

पीएम-किसान : शेतकऱ्यांना एकदाच चार हजार रुपये मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीएम-किसान योजनेच्या अंमलबजावणीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये येणार आहेत. कृषी

Read More »