Hesse Archives - TV9 Marathi

Corona | अर्थव्यवस्थेला बसलेल्या फटक्यामुळे चिंताग्रस्त, जर्मनीत अर्थमंत्र्यांची आत्महत्या

54 वर्षीय थॉमस शेफर शनिवारी रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत आढळले होते. ‘कोरोना’चा अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने चिंताग्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे (Germany minister Thomas Schaefer suicide)

Read More »