hindu Archives - TV9 Marathi

15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन, वारिस पठाणांना संजय राऊतांचा टोला

15 कोटी सोडा, त्यांच्यामागे 15 जण येऊ द्या, तरीही मी त्यांचा सत्कार करेन, असा टोमणा संजय राऊत यांनी वारिस पठाण यांना लगावला.

Read More »

इथं जन्मलेल्या मुसलमानांचे पूर्वज हिंदू : पद्मश्री सय्यद भाई

“माझे पूर्वज हिंदू होते. इथं जन्मलेल्या मुसलमानांचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे ते बाहेरुन कसे आले”, असा सवाल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या सय्यद भाई (Padmashree award to sayyad bhai) यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना केला.

Read More »

बाळासाहेबांनी हे खपवून घेतले नसते, आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर राम कदम संतापले

हिंदू आपल्या पूर्वजांचे अंत्यसंस्कार कोठे झाले, हे सांगू शकत नाही, मुस्लिम सांगू शकतो. कारण, त्यांचे हक्काचे कब्रस्तान आहे, असं वादग्रस्त वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं

Read More »

भारतातील काही लोकांना हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

“काही लोकांना हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे. हे बरोबर नाही. मात्र, तशाप्रकारचा दृष्टीकोण ठेवण्याचा त्यांना अधिकार आहे”,असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu on CAA) म्हणाले.

Read More »

‘त्या’ पाकिस्तानी खेळाडूंची नावं सांगणार, दानिश कनेरियाने एकवटला धीर

युनूस खान, इंजमाम उल हक मोहम्मद युसूफ, शोएब अख्तर यांच्यासारखे खेळाडू धर्माचं बंधन झुगारुन चांगली वागणूक द्यायचे, असंही दानिशने सांगितलं.

Read More »