Hindu Gymkhana Archives - TV9 Marathi

…म्हणून अमित ठाकरेंकडून मनसैनिकांचं कौतुक

मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारीला मनसेने आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने मनसैनिक आझाद मैदानावर उपस्थित होते.

Read More »

…म्हणून राज ठाकरे मनसेच्या मोर्चात उशिरा सहभागी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं (Raj thackeray mns morcha) होतं.

Read More »

…तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे

राज ठाकरेंनी आझाद मैदानात भाषण केलं. यावेळी त्यांनी हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे आपल्या भाषणातून (Raj thackeray mns morcha speech) जाहीर केलं. 

Read More »

भगवा टिळा, भगवा बॅच, शूजचे लेसही भगवे, राज ठाकरेंचा भगवा लूक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं (Raj thackeray shoes Orange laces) आहे.

Read More »

मी पक्षाचा झेंडा बदलला नाही, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

काही जण म्हणत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही’ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली

Read More »

मनसेचा मोर्चा | जास्त नाटक करालं तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे

आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल

Read More »