hinduism Archives - TV9 Marathi

हिंसक हिंदुत्वाला अर्थ नाही : उर्मिला मातोंडकर

मुंबई : काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हिंदुत्वावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत ते देश तोडण्याचं काम करत

Read More »

काँग्रेस सॉफ्ट हिंदूत्वाच्या दिशेने, राहुल-प्रियांका कुंभमेळ्यात डुबकी घेणार

नवी दिल्ली : काँग्रेसचं महासचिवपद सांभाळण्यापूर्वी प्रियांका गांधी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्याची शक्यता आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका

Read More »

हिंदू राष्ट्रासाठी दहशतवादाचा कट, सनातनवर एटीएसकडून ठपका

मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसतर्फे अत्यंत खळबळजनक आरोप सनातन संस्थेवर लावण्यात आले  आहेत. हिंदू राष्ट्रासाठी दहशतवाद घडवण्याचा कट अटक

Read More »