home ministry Archives - TV9 Marathi
MLA Rahul Mote

राष्ट्रवादीत गृहमंत्रीपद नको म्हणणारे जास्त, ममताही महाविकास आघाडीच्या प्रेमात : शरद पवार

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहमंत्रीपद नको म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खातेवाटपावरुन कोणतीही नाराजी नाही. तसंच ममता बॅनर्जीही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले

Read More »

गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिल्यास ‘मातोश्री’वर कॅमेरे लागतील, चंद्रकांत पाटलांचा ‘प्रेमळ’ सल्ला

गृहमंत्र्यांकडे सगळं असतं. तुम्ही सगळंच देऊन टाकलं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलंत, तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील’ असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Read More »

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुलं परदेशात सेटल

अनेक काश्मीरी तरुणांना हिंसाचारामध्ये ओढून त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं. कारण एकच – स्वतंत्र काश्मीर. पण स्वतंत्र काश्मीर मागणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुलं मात्र परदेशात सेटल आहेत.

Read More »

गृहमंत्रालयाकडून जम्मू काश्मीरमधील 10 दहशतवाद्यांची नावे जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांची यादी जाहीर केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यात 10 दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित

Read More »

गुजरातचे गृहमंत्री ते देशाचे गृहमंत्री, अमित शाहांचा प्रवास

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत 57 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.

Read More »

निकालानंतर हिंसाचाराची शक्यता, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी काह तास उरले आहेत. पण देशातील विविध भागात मतमोजणीवेळी हिंसाचार होण्याची माहिती गृहमंत्रालयाला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील

Read More »