Home Ministry of India Archives - TV9 Marathi

वंदे भारत मिशन, जगभरातील 16 हजारांहून अधिक नागरिक मुंबईत दाखल, आणखी 49 विमानं भरुन येणार

केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत (Vande Bharat Mission) जगभरातील विविध देशांमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलं जात आहे.

Read More »

केंद्राच्या दहा तुकड्या राज्यात दाखल, प्रत्येक तुकडीत 100 पोलीस : अनिल देशमुख

कोरोनाविरोधाच्या लढाईत महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या राज्यात दाखल झाल्या आहेत.

Read More »

लंडनला अडकलेल्या भारतीयांचे पहिले विमान मुंबईत दाखल, पुण्यातील 65 नागरिकांचा समावेश

केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ (Vande Bharat Mission) अंतर्गत लंडनमध्ये अडकलेल्या 325 भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलं गेलं आहे.

Read More »

ऑफिसचे निर्जंतुकीकरण ते वैद्यकीय विमा, ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे

शाळा, कॉलेज, खासगी कोचिंग क्लासेस, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे सेवा बंद ठेवण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. (HMO India issues consolidated revised Guidelines for COVID19)

Read More »