मराठी बातमी » Hornet bee attack
पाटणच्या ढेबेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गच्चीवर खेळत असलेल्या लहान मुलांवर गांधील माशांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. ...