hospital Archives - TV9 Marathi

खाजगी हाॅस्पिटलने भरमसाठ बिलासाठी दादागिरी केल्यास धडा शिकवू, नवी मुंबई मनसेचा इशारा

खाजगी रुग्णालयातील चाललेल्या लुटीबद्दल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरुद्ध आवाज उठवला (Navi Mumbai MNS warns Private Hospitals for Unnecessary Billing)

Read More »

पुण्यात ‘कोरोना’ संशयिताची आत्महत्या, रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तिसऱ्या मजल्यावरुन उडी

स्वच्छतागृहात जाण्याचे कारण सांगून कोरोना संशयित रुग्ण खोलीबाहेर पडला. त्यानंतर रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन त्याने आत्महत्या केली. (Pune Corona Suspected Patient Commits Suicide)

Read More »

दादरमध्ये ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण, दोन नर्सना लागण, धारावीत आणखी पाच कोरोनाग्रस्त सापडले

दादरच्या रुग्णालयातील 27 वर्षीय आणि 42 वर्षीय परिचारिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. (Dadar Hospital Nurses Dharavi Corona Patients)

Read More »

जमत नसेल तर घरी जा, हॉस्पिटलला उकिरड्याची अवकळा पाहून तुकाराम मुंढेंचा संताप

‘महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टिस करत नाही, ज्यांना जमत नसेल त्यांनी घरी जावं’ अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना झापलं. (Tukaram Mundhe slams Medical Officers)

Read More »

पिंपरीत 5, नगरमध्ये एका ‘कोरोना फायटर’ला डिस्चार्ज, नर्स-डॉक्टरांकडून टाळ्यांच्या कडकडाटात निरोप

‘कोरोना’शी यशस्वी सामना केल्याने रुग्णालयाचे डॉक्टर आणि स्टाफने टाळ्या वाजवत बुके देऊन कोरोनामुक्त रुग्णाचे अभिनंदन केले. (Pimpari Ahmednagar Corona Discharge)

Read More »

चंद्रपुरात होळीच्या दिवशी सापडलेल्या मानवी पायाचं गूढ उकलण्यात अखेर यश

चंद्रपुरात सापडलेला महिलेचा पाय हा रुग्णाला गँगरीन झाल्यामुळे रुग्णालयाने काढून उघड्यावर टाकलेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. Chandrapur Human Leg Mystery Solved

Read More »