Housefull-4 Archives - TV9 Marathi

PHOTO | ‘मोहेंजो दारो’ अभिनेत्री पूजा हेगडेचा वाढदिवस, लवकरच ‘बाहुबली’सोबत चित्रपटात झळकणार!

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आज (13 ऑक्टोबर) आपला 30वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईत जन्मलेल्या पूजाला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती.

Read More »
MNS warns Multiplex owner for Hirkani

‘हिरकणी’च्या वाटेतील ‘हाऊसफुल्ल 4’चा बुरुज मनसे फोडणार का?

‘हिरकणी’ या मराठी चित्रपटाला स्क्रीन्स उपलब्ध करुन न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने पुन्हा खळ्ळखट्यॅकचा इशारा दिला आहे.

Read More »

रेल्वेची पहिली ‘प्रमोशन ऑन व्हील्स’ ट्रेन, ‘हाऊसफुल-4’ चं हटके प्रमोशन

आयआरसीटीसी आणि पश्चिम रेल्वेने ‘प्रमोशन ऑन व्हील्स’ ही स्कीम सुरु केली आहे (Indian Railway Promotion On Wheels). या अंतर्गत सिनेमाचं प्रमोशन, जाहिराती आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ही विशेष रेल्वे बुक केली जाऊ शकते. या स्कीमची सुरुवात अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी सिनेमा ‘हाऊसफुल-4’ च्या प्रमोशनने झाली (Housefull-4).

Read More »