hritik roshan Archives - TV9 Marathi

WAR REVIEW : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा अॅक्शन पॅक्ड ‘वॉर’

‘हेरगिरी’ हा बॉलिवूडकरांचा आवडीचा विषय. अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी या विषयाचा चघळून चोथा केला. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदनं हाच विषय हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या सिनेमात हाच विषय हाताळला आहे (War Movie Review ). सिध्दार्थनं हृतिकसोबत ‘बॅंग बॅंग’ हा सिनेमाही हाच धागा पकडून बनवला होता. आता या सिनेमातही हेरगिरी या विषयावरचं सिध्दार्थनं आपलं कथानक गुंफलं. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, पण कमकुवत कथानकाने या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

Read More »

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हृतिक आनंद कुमारांना भेटणार

देशातील विख्यात गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित सुपर 30 हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी 12 जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. गेल्या 3 दिवसात या चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली आहे.

Read More »

प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ‘सुपर 30’ आॅनलाईन लीक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला सुपर 30 चित्रपट प्रदर्शित होऊन काही तास उलटत नाहीत, तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला आहे.

Read More »

प्रेरित करणारा ‘सुपर 30’

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. खऱ्या आयुष्यातील हिरोचं आयुष्य मोठ्या पडद्यावर बघणं नेहमीच रसिकांना आवडतं.

Read More »