HSC Archives - TV9 Marathi

SSC Results : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30%, यंदाही मुलींची बाजी, बोर्डाची पत्रकार परिषद

सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

Read More »

HSC Results Live Update | बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 90.66%

फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

Read More »

HSC Result date | बारावी निकालाची तारीख जाहीर, ‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार

गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. 

Read More »

रेड झोन वगळता जुलैपासून दहावी-बारावीच्या प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात, निकालाच्या संभाव्य तारखाही ठरल्या

यात शालेय शिक्षण, दहावी-बारावी निकाल, अकरावी प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन शिक्षण याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात (CM Uddhav Thackeray Meeting with Education department) आले.

Read More »