दहावीनंतर आता बारावीच्या मार्कशीटवरुन ‘नापास’ शेरा हद्दपार नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे. नुकतंच महाराष्ट्र शासनाने याबाबतचा निर्णय जाहीर केला (HSC fail remark) आहे. Read More »