Hydroxychloroquine Archives - TV9 Marathi

ट्रम्प यांनी ज्या ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ दमदार आवाजात मागितल्या, त्यांचे उत्पादन इंदिरा गांधींच्या काळात सुरु : सामना

डॉक्टरसाहेब (नड्डा), देशात व्हेंटिलेटर्स आधीही होतेच, ते चीनकडून मागवले जात नव्हते, अशा शब्दात ‘सामना’तून भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’विषयीच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला (Saamana on J P Nadda Statement on Atmanirbhar Bharat)

Read More »

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आम्हालाही द्या, पाकिस्तानची भारतापुढे याचना

पाकिस्तानात कोरोना प्रचंड गतीने वाढत आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्यांची टक्केवारीदेखील अधिक आहे. या भीषण परिस्थितीत पाकिस्तानला भारताकडून मदतीची आशा आहे (Pakistan PM request India).

Read More »

देशात 1 कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्यांची गरज, आपल्याकडे उपलब्ध… : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य, परराष्ट्रीय आणि गृह मंत्रालयाने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांंनी देशातील उलब्ध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांबाबत (Hydroxychloroquine tablets) महत्त्वपूर्ण माहिती दिली.

Read More »

भारताने हनुमानाप्रमाणे संजीवनी द्यावी, ब्राझीलच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र

भगवान श्रीरामांचे बंधू लक्ष्मण यांचे प्राण वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे हनुमानजींनी हिमालयातून संजीवनी आणली, त्याप्रमाणे भारताने मदत करावी, अशी विनंती ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. (Brazil President Jair Bolsonaro writes to PM Modi)

Read More »

‘नरेंद्र मोदी ग्रेट!’ डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली, भारताने निर्यातबंदी उठवताच नरमाई

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे. (Donald Trump praises Narendra Modi)

Read More »

ट्रम्पच्या धमकीनंतर भारताने निर्यातबंदी उठवली, अमेरिकेसह ‘कोरोना’बाधित शेजारी देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार

हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा चालू ठेवला तर मी कौतुकच करेन. पण पुरवठा थांबला तर प्रत्युत्तर द्यावे लागेल, असा गर्भित इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला होता. (India would licence paracetamol & Hydroxychloroquine to US)

Read More »