IAS transfer Archives - TV9 Marathi

IAS Transfer | मिलिंद म्हैसकर यांच्यासह राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे

Read More »

Pune IAS Transfer | पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशामुळे आल्याने शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

Read More »

‘मातोश्री’च्या निकटवर्तीय मंत्र्याची गृह खात्यात ढवळाढवळ, राष्ट्रवादीची नाराजी?

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन झालेल्या गोंधळाबाबत ही चर्चा होती

Read More »

आधी चर्चा, मग बदल्या; ठाकरे-पवार बैठकीत एकमत, 20 मिनिटात काय काय घडलं?

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन झालेल्या गोंधळाबाबत ही चर्चा होती

Read More »

मंत्रालयात सचिवांची कुरबूर वाढली, मुख्य सचिवांच्या नियुक्ती आदेशावर उपसचिवांची सही

संजय कुमार यांच्या नियुक्तीच्या आदेशावर अतिरिक्त सचिवांची म्हणजे सीताराम कुंटे यांची सही अपेक्षित होती, . (Maharashtra Mantralay secretary conflicts )

Read More »

वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची बदली, रमेश मनाळेंनीच विनंती केल्याची चर्चा

वसई विरार महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि नऊपैकी चार प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त हे सर्वच नवीन आहेत. (Vasai Virar Mahapalika Additional Commissioner Ramesh Manale Transfer)

Read More »

Sanjay Nirupam | मेहतांना CMO मध्ये घेऊन काँग्रेसला खिजवले, ही कसली आघाडी? : निरुपम

“शिवसेनेला काँग्रेसची फिकीर आहे की नाही? ही कशी आघाडी?” असा सवाल संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे. (Congress Leader Sanjay Nirupam on Shivsena Ajoy Mehta Transfer)

Read More »