Eoin Morgan : इयान मॉर्गनचा झंझावात, एकट्याचे 17 षटकार, 71 चेंडूत 141 धावा

वर्ल्डकप 2019 मध्ये इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने झंझावाती खेळी करत, विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठोकलं. मॉर्गनने एक दोन नव्हे तर तब्बल 17 षटकार आणि 4 चौकारांसह अवघ्या 71 चेंडूत तब्बल…

विश्वचषकात दिग्गज खेळाडूंसोबत दिसणारी ही मराठी मुलगी कोण आहे?

रिद्धिमा पाठक नावाची आयसीसीची टीव्ही प्रझेंटर दिग्गज खेळाडूंसोबत दिसत असल्याने तिच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

AB De Villiers : डिव्हिलियर्सचे हात शिवशीवले, पुन्हा संघात येण्यासाठी उत्सुक

सध्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची स्थिती वाईट आहे. तीनही सामन्यात आफ्रिकेचा पराभव झाला.

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी द. आफ्रिकेला धक्का, डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर

दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यात आणखी एक धक्का म्हणजे डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर झालाय.