ICC Cricket World Cup 2019 Archives - TV9 Marathi

पाकिस्तानी गोलंदाज हसन अली भारताचा जावई होणार

हरियाणातील नूहमध्ये राहणारी शामिया आरजू हिने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीशी (Hasan Ali) लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 ऑगस्टला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहे.

Read More »

ENG vs NZ Final Live : न्यूझीलंडचं इंग्लंडसमोर 242 धावांचं आव्हान

एकदाही विजेतेपदावर नाव न कोरलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगत आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात आजचा सामना होत आहे.

Read More »

ICC World Cup 2019 : वन डे क्रिकेटमधून निवृत्तीनंतर शोएब मलिकची घोषणा, पाकिस्तान झिंदाबाद!

पाकिस्तानचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असणाऱ्या शोएब मलिकने कसोटीनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विश्वचषकात बांगलादेशवर पाकिस्तानने विजय मिळवल्यानंतर शोएब मलिकने ही घोषणा केली.

Read More »

‘फादर्स डे’च्या दिवशी भारत-पाक सामना, ‘बाप’ जाहिरातीने पाकिस्तानी चिडले

या सामन्यापूर्वी पाकिस्तानला डिवचणं सोशल मीडियावर सुरु झालंय. याचं कारण म्हणजे सामन्यासाठी आलेली जाहिरात सोशल मीडियावर हिट ठरली आहे. या जाहिरातीवर पाकिस्तानी चाहते चिडले आहेत.

Read More »

…म्हणून अनुष्का विश्वचषकात विराटसोबत मैदानात येणार नाही!

मुंबई : कर्णधार विराट कोहलीसाठी 2019 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. यावर्षी कर्णधार म्हणून विराट कोहली पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहे. विराटचे संपूर्ण लक्ष हे फक्त

Read More »

शोएब अख्तर म्हणतो, ‘पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण…’

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या

Read More »

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलची निवृत्तीची घोषणा

मुंबई: वेस्ट इंडिजचा (West Indies) स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) एकदिवसीय अर्थात वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यंदा इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी

Read More »