प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे (Republic Day 2020). 71 व्या प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या राजपथावर सेनेने आपलं शौर्य दाखवलं. ...
देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण (Republic Day) करण्यात आले. ...
संत ज्ञानेश्वरांना अभिवादन करुन राज्यपालांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीला राज्यपालांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या (Republic Day 2020). ...
देशाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामाचं कौतुक केलं (Republic Day 2020). ...