पाकिस्तान भारताविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार

आंतरराष्ट्रीय न्यायालयातही (Pakistan in ICJ) पाकिस्तानला खटला सुरु होण्याच्या अगोदरच धक्का बसू शकतो. कारण, यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काही करारही आयसीजे लक्षात घेईल.

Read More »

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं फोनवर संभाषण, पाकिस्तान निशाण्यावर

सोमवारी दोन्ही नेत्यांनी (PM Modi Donald Trump) जवळपास 30 मिनिटे सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. काही नेत्यांचा भारताविषयी हिंसेचा दृष्टीकोन शांती प्रक्रियेसाठी घातक असल्याचं मोदी म्हणाल्याचं पीएमओकडून सांगण्यात आलंय.

Read More »

इम्रान खान यांनी मदतीसाठी फोन केला, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘तुमचं तुम्ही पाहून घ्या’

ट्रम्प (Donald Trump) यांनी हा मुद्दा तुम्हीच चर्चा करुन सोडवा, असा सल्ला दिला. यूएनएससीच्या बैठकीत भारताविरोधात आवाज उठवण्याचा पाकिस्तान (Imran Khan) आणि चीनचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

Read More »

ब्लॉग : माझं घे, माझं घे म्हणून दुकान मांडणे ‘यालाच’ म्हणतात!

काश्मीर प्रश्न हा मुद्दा आंतरराष्ट्रीय (Internationalisation of Kashmir conflict) केल्यास आपल्याला फायदा होईल, जागतिक सहानुभूती मिळून भारतावर दबाव येईल अशी पाकिस्तानची धारणा आहे. त्यामुळे आमचं ऐका, आमचं ऐका असं म्हणून पाकिस्तानने जे ‘दुकान’ (Internationalisation of Kashmir conflict) सुरु केलंय त्याकडे अजून कुणीही पाहिलेलं नाही आणि पाहण्याची शक्यताही दिसत नाही हे आतापर्यंतच्या घटनाक्रमांवरुन स्पष्ट होतं.

Read More »

पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडून भारताला जिहादी धमकी

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच पंतप्रधान इमरान खान आणि पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या निर्णयावर टीका केली होती.

Read More »

काश्मीर प्रश्नी आपल्याला कुणीही पाठिंबा देणार नाही : पाक परराष्ट्र मंत्री

संयुक्त राष्ट्रातही आपल्याला पाठिंबा मिळणं सोपं नाही, मूर्खांच्या स्वर्गात राहू नका, असं मोहम्मद कुरैशी (shah mehmood qureshi) पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Read More »

पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडले, व्यापारही थांबवला

7 ऑगस्टपासून पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त बसणार नाहीत, तर भारतासोबतचा सर्व प्रकारचा व्यापारही बंद केला जाईल, असं पाकिस्ताने जाहीर केलंय. भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही तातडीने परत बोलावलं जाणार असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितलंय.

Read More »

पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश निश्चित, FATF प्रमुखांचे संकेत

पाकिस्तानला एफएटीएफच्या काळ्या यादीत टाकण्याचे संकेत एफएटीएफचे प्रमुख मार्शल बिलिंगस्लिया यांनी दिले आहेत. 2018 मध्ये मान्य केलेल्या योजनेनुसार पाकिस्तानला महत्त्वपूर्ण काम करायचं गोतं. पण ते प्रत्येक निकषामध्ये पिछाडीवर आहेत, असं बिलिंगस्लिया म्हणाले.

Read More »