imtiyaz jaleel Archives - TV9 Marathi
AIMIM vidhansabha candidates list

Bakra Eid | नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट, बकरी ईदच्या नियमावलीवर इम्तियाज जलील आक्रमक

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही दिल्लीत बसून करा,” अशी आक्रमक प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी (Imtiyaz Jaleel Oppose guidelines for Bakra Eid) दिली.

Read More »

औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

या कठीण काळात दारु विक्री करण्याची इतकी घाई का आहे? मग सर्वच दुकानं सुरु करा ना, केवळ दारुच्या दुकानांनाच ही विशेष सूट का?’ असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला आहे. (Aurangabad AIMIM MP Imtiaz Jaleel objects to open liquor shops during corona lockdown)

Read More »

… तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे.

Read More »

‘त्या’ आरटीआय कार्यकर्त्याचे हातपाय तोडा : इम्तियाज जलील

आपल्यावर तिरंगा रॅलीत हल्ला झाल्याचा आरोप करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याचे हात पाय तोडा, अशी मागणी एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel supporter beaten rti activist) यांनी केली आहे.

Read More »