ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटीचा आजचा तिसरा दिवस आहे. ...
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडिलेड येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ...
हा पहिला कसोटी सामना डे-नाईट असणार आहे. ...
बुधवारी 16 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या 11 खेळाडूंची घोषणा करण्यात आली. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेत हार्दिक पांड्याच्या बहारदार खेळीबद्दल त्याला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार देण्यात आला ...
अखेरचा टी-20 सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेचा शेवट गोड केला. तर भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. ...
ऑस्ट्रेलियाने प्रथम बँटिंग करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 186 रन्स केले. भारताला जिंकण्यासाठी आता 187 एवढ्या रन्सची आवश्यकता आहे. ...
या विजयासह टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...
पंजाबचा कोच वसीम जाफरने मॅक्सवेलला जोरदार चिमटा घेतला आहे. मॅक्सवेलच्या दोन धमाकेदार इनिंगनंतर 'गुन्हा है ये' असं मजेशीर मिम्स त्याने शेअर केलं आहे. ...
दुसर्या एकदिवसीय सामन्यासाठी कोहलीने सिडनीच्या मैदानावर पाय ठेवताच आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. ...
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682