इंग्लंडने टीम इंडियाचा (India vs England 1st Test) पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी पराभव केला आहे. यासह इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ...
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 1st Test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पेटीएम टेस्ट सीरिजमधील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. ...
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने (cheteshwar puajra and rishabh pant) पाचव्या विकेटसाठी 119 धावांची शतकी भागीदारी केली. ...
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसखेर 6 विकेट्स गमावून 257 धाना केल्या आहेत. ...