Indapur constituency Archives - TV9 Marathi

हर्षवर्धन पाटील अनेक मुख्यमंत्र्यांसाठी बुलेट प्रूफ जॅकेट होते : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे इंदापूरची उमेदवारीही हर्षवर्धन पाटलांना (Harshvardhan Patil joins BJP) जाहीर केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लबमध्ये हा प्रवेश पार पडला.

Read More »

हर्षवर्धन पाटलांचं भाषण पाहून त्यांना फोन केला, पण फोन लागला नाही : सुप्रिया सुळे

भाषण ऐकल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना फोन केला, पण फोन लागला नाही. त्यामुळे एका जबाबदार व्यक्तीकडे निरोप दिला आहे, माझा निरोप त्यांच्यापर्यंत जाईल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Read More »

हर्षवर्धन पाटील तिकीटासाठी मागे : महादेव जानकर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मागे लागले आहेत, असा दावा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी इंदापुरात केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

Read More »

मी भाजपमध्ये जाणार नाही : हर्षवर्धन पाटील

बारामती: पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांना

Read More »