क्वाड समुहात भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. ...
केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले. याच मुद्द्यावरून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान ...
यंदा देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने साखरेची निर्यात देखील वाढवण्यात आली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 75 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. ...
नवीनतम हाय-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमेचे विश्लेषण करणार्या तज्ञांच्या मते, दुसरा पूल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली क्रेनसारखी उपकरणे हलवण्यासाठी पहिला पूल वापरला जात आहे. ...
केंद्र-राज्य वादाचा नवा अंकही पाहायला मिळत आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोल दरवाढीसाठी राज्यांना जबाबदार ठरविलं आहे. दरम्यान, जगभरातील पेट्रोल दराची नवी आकडेवारी समोर आली आहे. ...