India China Violent Face off Archives - TV9 Marathi

PM Modi in Leh | पंतप्रधान मोदी अचानक लेह-लडाखमध्ये, कुणालाही कानोकान खबर नाही

चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक लेह लडाखच्या दौऱ्यावर गेले आहेत. (PM Narendra Modi Leh Ladakh)

Read More »

लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लडाखला, भारत-चीनमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा

चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात जखमी झालेल्या भारतीय जवानांची लष्कर प्रमुख लेहमध्ये भेट घेतील. (Army Chief General Manoj Mukund Naravane Visits Ladakh)

Read More »

गलवान खोऱ्यात चिनी घुसखोरीवरुन काँग्रेसचे प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण

भारताचे 20 जवान शहीद कसे आणि कुठे झाले असा प्रश्न काँग्रेसने विचारला. या गदारोळावर PMO ने स्पष्टीकरण दिलं आहे (PMO clarification on Rahul Gandhis questions)

Read More »

चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार, आठवले आक्रमक, चायनीज फूडवर बहिष्काराचे आवाहन

चिनी खाद्यपदार्थ व चिनी पदार्थांची हॉटेल्स भारतात बंद केली पाहिजेत!” अशी मागणी रामदास आठवले यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केली. (Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

Read More »

PM Modi on Ladakh face-off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी

भारताचे वीर जवानांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं मोदी म्हणाले. (sacrifice of our jawans will not be in vain said PM Modi)

Read More »

LAC Face-off Live Updates : गलवान खोऱ्यातील संघर्ष हा चीनचा सुनियोजित कट, परराष्ट्र मंत्र्यांनी ठणकावलं

चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. LAC Face off Live Updates

Read More »

मोदीजी, आपण शूर आणि योद्धे, देश तुमच्या पाठीशी, पण सत्य काय ते बोला : संजय राऊत

“पंतप्रधानजी, आपण शूर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईल.” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (Sanjay Raut insists PM Narendra Modi to speak up on India China Face off)

Read More »

Rahul Gandhi asks PM | पंतप्रधान गप्प का? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी? राहुल गांधी यांची प्रश्नांची सरबत्ती

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. (Rahul Gandhi questions PM Narendra Modi over India China Face off)

Read More »