India general election 2019 result Archives - TV9 Marathi

एनडीएच्या ऐतिहासिक विजयाचा मार्ग तयार करणारे 10 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालांमध्ये यंदाही भाजपप्रणित एनडीएचंच सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक राज्यांमध्ये तर भाजपने महाआघाडीचा सुपडासाफ केला. उत्तर प्रदेश,

Read More »

शेवटच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव!

सोलापूर :  सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा विजय निश्चित झाला

Read More »

मोदींच्या त्सुनामीत दिग्विजय-शत्रुघ्न-कन्हैयासह ‘या’ दिग्गजांचा सुपडासाफ

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल आज लागत आहेत. त्यासाठी मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झालं. आतापर्यंत

Read More »

निकाल पाहून काँग्रेस जिल्हाध्यक्षाला हार्ट अटॅक, जागेवरच मृत्यू

भोपाळ :  निवडणुकांचे निकाल पाहून मध्य प्रदेशात एका जिल्हा काँग्रेस अध्यक्षाला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सीहोर तालुक्यातील मतमोजणी केंद्रावर सीहोरचे जिल्हा काँग्रेस

Read More »

साताऱ्यात उदयनराजेच! शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटलांचा पराभव

सातारा : राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचा गड राखला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव करत उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या हॅटट्रिकची नोंद केली

Read More »

होमग्राऊंडवर गडकरींचा विजयी झेंडा, नागपुरात नाना पटोलेंचा पराभव

नागपूर : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात अखेर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसच्या नाना

Read More »

पुतीन यांचा फोन तर जिनपिंगचं पत्र, मोदींना जगातील दिग्गज नेत्यांच्या शुभेच्छा

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागतो आहे. या निकालांचे आतापर्यंतचे जे आकडे समोर आले आहेत त्यानुसार देशात एकदा

Read More »

मुख्यमंत्र्यांसोबतची पैज सुजय विखे पाटील हरले!

अहमदनगर : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये पैज लागली आहे. राज्यात मी पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन निवडून येईल, असं त्यांना सांगितलं आहे. आताचे कल पाहता

Read More »