india plumber Archives - TV9 Marathi

देशातील 70 टक्के प्लंबर ‘या’ जिल्ह्यातून येतात, वर्षाला 30 लाख कमाई

प्लंबरची स्कील येथील लोकांमध्ये 1930 पासून शिकवण्यास सुरु केली होती. तेव्हा कोलकातामध्ये दोन ब्रिटिश कंपन्या होत्या त्यांना प्लंबरची गरज होती. केंद्रपाडाचे काही तरुणांना तिथे नोकरी मिळाली.

Read More »