India Republic Day 2020 Archives - TV9 Marathi

प्रजासत्ताक दिनी शिवभोजन थाळीचा शुभारंभ, कोणकोणत्या जिल्ह्यात शिवभोजन सुरु?

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळीचा अनेक ठिकाणी शुभारंभ करण्यात (Shiv Bhojan Thali Start) आला.

Read More »

Republic Day : गुगलच्या डुडलमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन

प्रजासत्ताक दिनाला संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे (Republic Day 2020). 71 व्या प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या राजपथावर सेनेने आपलं शौर्य दाखवलं.

Read More »

PHOTO : राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा

देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण (Republic Day) करण्यात आले.

Read More »

ज्ञानेश्वरांना अभिवादनाने राज्यापालांच्या भाषणाला सुरुवात, छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही

संत ज्ञानेश्वरांना अभिवादन करुन राज्यपालांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीला राज्यपालांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या (Republic Day 2020).

Read More »

मुस्लिमांबाबत कधीही भेदभाव नाही, संघ मुख्यालयावर ध्वजारोहणानंतर भय्याजी जोशींची प्रतिक्रिया

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. देशात आज 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे.

Read More »

मुंबईत नाईट लाईफ, राज्यात शिवथाळी, प्रजासत्ताक दिनी 2 महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ

राज्यभरात उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जात (shiv bhojan thali and night life start today) आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Read More »

Republic Day 2020 : भारतीय संस्कृती आणि सैनिकांचा दैदीप्यमान पराक्रम सोहळा

देशात आज 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी राजधानी दिल्लीचं राजपथ पूर्णपणे सज्ज झालं आहे.

Read More »