प्रदूषणावरील बैठकीला दांडी मारुन जिलेबीवर ताव, गंभीर ट्रोल राजधानी दिल्ली आणि जवळपासच्या परिसरातील वायू प्रदूषणावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (15 नोव्हेंबर)एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, गौतम गंभीर या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. Read More »