World Cup 2019 : विजय शंकरसाठी गुड न्यूज, पण रिषभ पंतसाठी वेट अँड वॉच

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हा क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या पुढील सामन्यात खेळणार आहे. भारताचा पुढील सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध 22 जूनला म्हणजेच उद्या खेळवला जाणार आहे.

Read More »

World Cup 2019 : ICC ने विचारलं, कुणाचा सिक्सर चांगला, सचिन म्हणाला आमची मुंबई!

रोहित शर्माच्या या शॉटचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं. त्याने हा षटकार ठोकताच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. क्रिकेट चाहते ते क्रिकेट समीक्षक सर्वांनीच रोहितच्या या शॉटची तुलना सचिन तेंडूलकरच्या शॉटसोबत केली.

Read More »

WORLD CUP : विराट कोहलीचा नवा विक्रम, सचिनलाही मागे टाकले

कोहलीने 230 व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील 222 व्या डावात हा विक्रम रचला आहे. कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत हा विक्रम केला आहे.

Read More »

India vs Pakistan | विश्वचषकातील विजयाची परंपरा कायम, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

वर्ल्ड कपमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात; भारताने आपली विजयी परंपरा कायम ठेवली. विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला.

Read More »

WORLD CUP : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल?

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना आज रविवार 16 जून रोजी होत आहे. जर आजच्या सामनादरम्यान पाऊस पडला, तर टीम इंडियावर याचा काय परिणाम होईल याचा ‘टीव्ही 9 मराठी’ने आढावा घेतला.

Read More »

INDvsPAK : भारत-पाक सामन्यादरम्यान सट्टाबाजार 100 कोटींच्या पार

आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज (16 जून) मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यादरम्यान सट्टा बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. सध्या या सामन्यावरील सट्टा 100 कोटींच्या पार गेला आहे.

Read More »