Indian economy Archives - TV9 Marathi

आधी मांडलेलं बजेट आता उपयोगी ठरणार नाही, जूनमध्ये नव्याने पुरवणी बजेट मांडा : पृथ्वीराज चव्हाण

नवीन महसूल प्रवाह, कर आकारणी, कर्ज योजना करुन सादर होणाऱ्या बजेटला लोकसभेने मंजूर करणे आवश्यक आहे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली

Read More »

‘लॉकडाऊननंतर भारताची स्थिती कशी असेल? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“बदललेली परिस्थिती ही स्टार्टअपसाठी नेहमीच फायद्याची असते. कोरोनापूर्व आणि कोरोनापश्चात काळ हे दोन स्वतंत्र विश्व असतील”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis on Indian economy).

Read More »

मोदी सरकार आणि समर्थकांना देशातील गडबड-पडझड मान्य आहे का? : सामना

जेएनयूसारखे भयंकर हल्ले करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे देशातील अस्थिरता आणि अशांततेचे निर्देशांकही वाढले आहेत, असं म्हणत शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली आहे.

Read More »

GST बैठकीआधी कॉर्पोरेट करात मोठी कपात, सेन्सेक्सची 1600 अंकांनी भरारी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी शुक्रवारी (20 सप्टेंबर) कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. सीतारमण यांनी कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात (Corporate Tax) कपात करण्याची घोषणा केली आहे.

Read More »

सोनं 39 हजारांपर्यंत जाण्याचं कारण काय?

जगभरात आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे सोन्याची किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. भारतात प्रतितोळा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 39 हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे. भारतात गुरुवारी सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढत होत ते 38 हजार 970 रुपयांपर्यंत पोहचले. सध्या सोन्याची दर आत्तापर्यंतचा सर्वाधिक आहे.

Read More »