Indian parliament Archives - TV9 Marathi

चाकू घेऊन संसदेत घुसण्याचा प्रयत्न, राम रहिमच्या भक्ताला अटक

बलात्कार आणि खूनाच्या गुन्ह्यातील दोषी राम रहिमच्या भक्ताने सोमवारी (2 सप्टेंबर) चाकुसह संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ माजली. या प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपी युवकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे. त्याला संसदेच्या गेट क्रमांक 1 मधून आत प्रवेश करताना अटक करण्यात आली.

Read More »

मोदीजी आय एम सॉरी, मी शपथग्रहण सोहळ्याला येणार नाही : ममता बॅनर्जी

नवी दिल्‍ली : पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री ममता बनर्जी या नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत. बंगालमध्ये झालेल्या राजकीय हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू झाला,

Read More »