Indu Mill Memorial Archives - TV9 Marathi

‘इंदू मिलची जागा मोदींमुळेच’, पायाभरणीचा कार्यक्रम लपून छपून का? : देवेंद्र फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतला होता. (Devendra Fadnavis on Indu Mill Memorial)

Read More »

आव्हान स्वीकारलं तर दोन वर्षात आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण होईल : शरद पवार

जर आव्हान म्हणून हे काम स्वीकारलं तर पुढील दोन वर्षात काम होणं अशक्य नाही. हे स्मारक जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरले,” असे शरद पवार (sharad pawar visit indu mill) महणाले.

Read More »

आंबेडकर स्मारक होत नसेल तर आम्हाला सांगा, वर्गणी काढून बांधू : आनंदराज आंबेडकर

“काही लोक उगाच स्मारकाच्या कामात अडथळा आणण्याचे काम करत आहेत,” असेही आनंदराज आंबेडकर (anandraj ambedkar on aambedkar memorial) म्हणाले.

Read More »

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, पैसे वाडियाला द्या : प्रकाश आंबेडकर

“इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जो निधी देण्यात येणार आहे, तो निधी वाडिया रुग्णालयासाठी द्यावा,” असे प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar on wadia hospital) म्हणाले.

Read More »

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यात 100 फूटांनी वाढ, निधी 400 कोटींनी वधारला

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज (15 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीत (Babasaheb Aambedkar monument) घेण्यात आला.

Read More »