IndvsSA Archives - TV9 Marathi

सलामीला संधी दिल्याबद्दल धन्यवाद, मैदानात उतरताच ‘आमचं ठरलं होतं’…. : रोहित शर्मा

रांची कसोटीत चौथ्या दिवशी भारताने आफ्रिकेचा (India beat South Africa) एक डाव आणि 202 धावांनी मोठा पराभव केला आणि फ्रीडम ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

Read More »

अब की बार 250 पार, पुण्यात कोहलीची ‘रन’धुमाळी, रहाणे-जाडेजासोबत ‘महायुती’!

टीम  इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli Double Hundred) पुण्याचं मैदान गाजवलं. रनमशीन कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli Double Hundred) पुन्हा एकदा झुंजार खेळी करत द्विशतक ठोकलं आहे.

Read More »

World Cup 2019 : भारत वि. दक्षिण आफ्रिकेचा आतापर्यंतचा इंटरेस्टिंग क्रिकेट प्रवास

अनेक दिग्गज भारतीय संघाला यावेळच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानतात. मात्र, आज होणाऱ्या या सामन्याची आकडेवारी मात्र भारताच्या बाजूची नाही.

Read More »