injury Archives - TV9 Marathi

‘पानिपत’च्या शूटिंगदरम्यान अर्जुन कपूर जखमी

‘पानिपत’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर जखमी झाला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Read More »

भारतीय संघाला मोठा धक्का, शिखर धवननंतर भुवनेश्वरही संघाबाहेर

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला एक धक्का बसला. सामन्यादरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने सामन्याबाहेर गेला. शिखर धवननंतर भारतासाठी हा दुसरा झटका आहे.

Read More »

गेम खेळताना मोबाईल स्फोट, तरुणाचा डोळा निकामी

कोल्हापूर : गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला डोळा गमावावा लागला आहे. अमोल पाटील (16) असे या जखमी मुलाचे नाव आहे.

Read More »

अंबरनाथमध्ये चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट

ठाणे : चार्जिंगला लावलेल्या आयफोनचा स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अमित भंडारी असं या जखमी तरुणाचं नाव आहे. यासंदर्भात अमित

Read More »

बिहारमध्ये रेल्वे अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू, 12 जखमी

पटना : बिहारच्या सहदेई बुजुर्गमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. सहदेई बुजुर्गमध्ये जोगबनी-आनंद विहार टर्मिनल येथे सीमांचल एक्स्प्रेसचे 9 डबे रुळावरुन घसरलेले आहेत. या झालेल्या

Read More »

शाळेच्या सहलीची बस 200 फूट दरीत कोसळली, दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बस 200 फूट दरीत कोसळली असून या अपघातात दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर

Read More »

त्सुनामीमुळे इंडोनेशियात 43 जणांचा मृत्यू तर 600 जखमी

जकार्ता : इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 600 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मृतांचा आखडा आणखी वाढण्याची भीती

Read More »