iOS user Archives - TV9 Marathi

आता व्हॉट्सअॅपवरही ‘Boomerang’ करा 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामचे (Instagram) बूमरँग (Boomerang) फिचर फार लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामचे हे लोकप्रिय फिचर लवकरच व्हॉट्सअॅपमध्येही (WhatsApp) वापरता येणार आहे.

Read More »