Iphone Archives - TV9 Marathi

पुढील महिन्यात भारतात iPhone स्वस्त होणार

जगभरात आज वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तरीही iPhone असणाऱ्यांचा तोरा काही वेगळाच असतो. भारतात तर iPhone असणे म्हणजे स्टेटस सिंबॉल मानलं जातं. पण, iPhone हे खूप महाग असल्याने ते सर्वांनाच परवडणारे नसतात. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही iPhone घेऊ शकत नाही.

Read More »

या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार

जगप्रसिद्ध आणि सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप या वर्षाच्या अखेरिस काही विंडोड फोनमध्ये काम करणार नाही, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपने केली होती. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपने यूझर्सला आणखी मोठा धक्का दिला आहे. व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड FAQ नुसार, व्हॉट्सअॅप काही अँड्रॉईड आणि iPhone मध्ये काम करणार नाही.

Read More »

अॅपल कंपनी फ्रॉड, ग्राहकाची कोर्टात याचिका

वॉशिंग्टन : जगातील सर्वात विश्वसनीय मोबाईल ब्रॅंड अशी ओळख असणाऱ्या अॅपल कंपनीविरोधात एका युजर्सने कोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अॅपल कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये

Read More »

Angela Ahrendts अॅपल कंपनीतील 1.73 अब्ज पगाराची नोकरी सोडणार, कारण…

मुंबई : अॅपलच्या आयफोन विक्रीत गेले काही दिवस घट होत आहे. यामुळे कंपनीमध्ये सर्वात जास्त पगार असणारे अधिकारी कंपनी सोडून जात आहेत. विशेष म्हणजे जास्त

Read More »

कॉल उचलला नाही तरी आवाज येतो, आयफोनमधील बगमुळे जगभरात हाहा:कार

मुंबई : सुपरफास्ट, रॉयल, स्टायलिश, ब्रँडेड आणि सर्वात सुरक्षित अशी नाना विशेषणांचा तोरा मिरवणाऱ्या अॅपल कंपनीवर सध्या सोशल मीडियावरुन तुफान टीका सुरु झाली आहे. आयफोनच्या

Read More »

भारतात लवकरच अॅपलचा प्लांट, या शहराची निवड होण्याची शक्यता

नवी दिल्ली : अॅपल लवकरच हायएंड फ्लॅगशीप आयफोन भारतात तयार करणार आहे. क्यूपर्टिनो चीनमधील प्लांटवरील अवलंबित्व कमी करण्याच्या विचारात आहे. क्यूपर्टिनोने हे फोन भारतात बनवण्याची

Read More »