IPL Archives - TV9 Marathi

सुरेश रैनाच्या काका-भावाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, तिघे आरोपी पंजाब पोलिसांच्या अटकेत

अटक केलेले तीन दरोडेखोर आंतरराज्य टोळीचा भाग असून उर्वरित 11 जणांचा शोध सुरु असल्याचे पंजाब पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले

Read More »

सुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद

सुरेश रैनाच्या आत्याच्या घरावर हल्ला करणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात, पंजाब पोलिसांना यश आलं आहे. (Murder case of Suresh Raina’s family members solved)

Read More »

IPL 2020: नव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सची जर्सी स्कायडायव्हरकडून लॉन्च, व्हिडीओ व्हायरल

आयपीएलचा चॅम्पियन राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची (Rajasthan Royals) जर्सी अनोख्या पद्धतीने लॉन्च झाली आहे (New Jersey of Rajasthan Royal for IPL 2020).

Read More »

काकांपाठोपाठ जखमी भावानेही प्राण सोडले, गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, रैनाचा संताप

पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या रैनाच्या आत्याच्या कुटुंबावर शुक्रवार 28 ऑगस्टच्या रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता.

Read More »

श्रीनिवासन आधी म्हणाले रैनाच्या डोक्यात यशाची झिंग, आता म्हणतात…

“चेन्नई सुपरकिंग्ज’ संघात सुरेश रैनाचे योगदान अद्वितीय आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे वाईट वाटते” असे श्रीनिवासन म्हणाले.

Read More »