मराठी बातमी » Iqbal Mirchi''s family
ईडीने आज मोठी कारवाई केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांच्या सात मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. त्याची किंमत 22.42 कोटी एवढी आहे. पीएमएलए कायद्यांर्तगत ...