Irrfan Khan Passed away Archives - TV9 Marathi

‘भावा, तुझी वेळ तर आता सुरु झाली होती’, इरफानच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा

अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलवूडवर शोककळा पसरली आहे (Veterans tribute to irrfan khan).

Read More »

अंकशास्त्र नाही, ‘या’ कारणाने Irrfan Khan ने आपल्या नावात R वाढवला होता!

यश मिळवण्याच्या उद्देशाने बरेच जण आपल्या नावात एखादे जास्तीचे अल्फाबेट लावत असल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र इरफानच्या नावातील अतिरिक्त ‘आर’ हा अंकशास्त्रामुळे नव्हता (Story Behind Bollywood Actor Irrfan Khan changed name)

Read More »

Irrfan Khan | पानसिंग तोमर ते लाईफ ऑफ पाय, इरफान खानचे गाजलेले चित्रपट

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे आज (29 एप्रिल) निधन (Irfan Khan hit Movies) झाले.

Read More »